ISRO व भारतीय लष्कर भरती 2025 –  इंजिनिअरिंग व 12वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

ISRO ने 2025 मध्ये वैज्ञानिक/अभियंता पदासाठी 330 जागांची भरती जाहीर केली असून, ही इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी  आहे.

ही भरती इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, संगणकशास्त्र आणि इलेक्ट्रिकल अशा विविध शाखांमध्ये असून,  किमान 65% गुणांची गरज

ISRO च्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून, इच्छुक उमेदवारांनी 16 जून 2025 पूर्वी अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्यक आहे.

ही भरती केवळ नोकरीच नाही, तर विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात देशसेवेचा अनमोल योग आहे, त्यामुळे संधी वाया जाऊ देऊ नका.

भारतीय लष्कराने Technical Entry Scheme (TES-52) अंतर्गत 10 जागांसाठी थेट 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भरतीची

TES भरतीसाठी उमेदवाराने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित असलेली 12वी किमान 60% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी आणि JEE Main द्यावी.

भारतीय लष्कर TES-52 भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जून 2025 असून, उमेदवारांनी वेळेआधी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

ISRO आणि भारतीय लष्कर दोन्ही संस्था देशसेवा आणि करिअर घडवण्यासाठी अत्यंत प्रतिष्ठित संधी देतात – त्यासाठी योग्य तयारी सुरू करा.