2025 मध्ये मोठ्या सरकारी भरत्या: CME पुणे, NHAI आणि SSC मार्फत तब्बल 370+ पदांची संधी

मराठी मुलांसाठी लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि SSC मार्फत मोठी भरती; 390 पेक्षा अधिक पदांची संधी 

पुणे –सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या मराठी मुलांसाठी एक मोठी संधी आहे. लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय (Military College of Engineering – CME), भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

एकूण जागा 390 पेक्षा जास्त आहेत , सर्व पदांसाठी अर्ज मागविण्यात आले असून, यासाठी उमेदवारांनी दिलेल्या अंतिम तारखांपूर्वी अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे. सरकारी नोकरी ची वाट पाहणाऱ्या पात्र उमेदवारांनी ही छान संधी हातातून घालवू नका खाली याबद्दल लागणारी माहिती दिलेली आहे , काही प्रश असल्यास तुम्ही कंमेंट मध्ये विचारू शकता .


 लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे भरती 2025

लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे शैक्षणिक पदांसाठी भरती जाहीर झाली असून, एकूण 69 पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

रिक्त पदांची माहिती :

  • सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) – 15 जागा
  • सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) – 54 जागा

शैक्षणिक पात्रता :

  • सहयोगी प्राध्यापक पदासाठी – उमेदवारांकडे बी.ई./बी.टेक. आणि एम.ई./एम.टेक. (किंवा M.Sc./SET/Ph.D.) पदवीसह किमान 8 वर्षांचा अध्यापन किंवा संशोधन अनुभव असणे आवश्यक आहे.
  • सहाय्यक प्राध्यापक पदासाठी – वरीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता आवश्यक असून, अनुभवाची अट नाही.

अर्ज करण्याची अंतिम तारीख :

👉 21 जून 2025
👉 अर्ज पाठविण्याचा ई-मेल : femcmc@gmail.com


भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) भरती 2025

NHAI डेप्युटी मॅनेजर (Technical) भरती प्रक्रिया – मराठीत थोडक्यात माहिती

पदाचे नाव: Deputy Manager (Technical)
एकूण पदे: 41
पगार: सातवा वेतन आयोग, लेव्हल 10 (पूर्वीचा वेतनमान ₹15,600 – ₹39,100 + ग्रेड पे ₹5400)
शैक्षणिक पात्रता: Civil Engineering मध्ये पदवी आणि GATE 2021 चा वैध स्कोअर
भरती प्रक्रिया: थेट भरती (Direct Recruitment)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 मे 2021, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया:

  1. वेबसाईटला भेट द्या: www.nhai.gov.in
  2. Recruitment → Vacancies → Current → Deputy Manager (Technical) या लिंकवर क्लिक करा.
  3. ऑनलाईन अर्ज फॉर्म भरा आणि आवश्यक माहिती भरा.
  4. खालील स्कॅन कागदपत्रं JPG/JPEG/PNG/GIF स्वरूपात अपलोड करा (प्रत्येकी ≤1 MB):
  • पासपोर्ट साईज फोटो
  • स्वाक्षरी
  • 10वी ची मार्कशीट (जन्मतारीखसाठी)
  • जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC/EWS असल्यास)
  • सिव्हिल इंजिनीअरिंगची डिग्री/प्रोव्हिजनल सर्टिफिकेट
  • GATE 2021 स्कोअर कार्ड
  1. Preview बघा, आवश्यक असल्यास Edit करा आणि नंतर Final Submit करा.
  2. सबमिट केल्यानंतर एक “Application Acknowledgement” ई-मेलवर पाठवले जाईल.
  3. हे Acknowledgement भविष्यातील वापरासाठी सुरक्षित ठेवा आणि मूळ कागदपत्रांसह ठेवावे.

 सर्व अपलोड केलेली कागदपत्रं स्पष्ट आणि वाचण्यायोग्य असावीत.


३. कर्मचारी निवड आयोग (SSC) स्टेनोग्राफर भरती 2025

  1. SSC मार्फत स्टेनोग्राफर ग्रेड C आणि D या पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
  2. रिक्त पदांची संख्या : स्टेनोग्राफर ग्रेड C आणि D – 261 जागा
  3. शैक्षणिक पात्रता :  अर्जदाराने मान्यताप्राप्त मंडळातून 12वी (बारावी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख :

👉 26 जून 2025 (रात्री 11 वाजेपर्यंत)
👉 अर्ज करण्याची वेबसाइट : ssc.gov.in


नोकरीसाठी सज्ज व्हा!

सरकारी नोकरीसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. विविध क्षेत्रातील उमेदवारांनी आपली पात्रता तपासून लवकरात लवकर अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी आणि आवश्यक त्या प्रमाणपत्रांची स्कॅन प्रत जोडावी. अर्जाच्या प्रक्रियेत कोणतीही चूक टाळा, कारण चुकीचा अर्ज नाकारला जाऊ शकतो.

महत्वाचे टिप्स:
  • शेवटच्या तारखेसाठी वाट न पाहता त्वरित अर्ज करा.
  • शैक्षणिक पात्रता आणि अनुभव याची खातरजमा करा.
  • अधिकृत वेबसाइट आणि ई-मेल वरूनच अर्ज पाठवा.
  • फॉर्म भरताना सर्व माहिती अचूक भरा व आवश्यक कागदपत्रं तयार ठेवा.

सरकारी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी असून, सर्व इच्छुक उमेदवारांनी या भरती प्रक्रियांमध्ये सहभाग घेऊन आपल्या करिअरला नवी दिशा द्यावी.

अधिक माहितीसाठी वेबसाईटला नियमित भेट द्या आणि अपडेट राहा!

 

READ MORE

सरकारी नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर!

सरकारी नोकरी, भरती प्रक्रिया, अर्जाची शेवटची तारीख, पात्रता आणि इतर महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला आजच जॉइन करा.

👇👇
WhatsApp ग्रुपला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

📰 वेळेवर माहिती घ्या – संधी दवडू नका!
📢 नोकरीच्या अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका!

Leave a Comment

शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी महाराष्ट्र सरकारने केली पूर्णतः माफ शिक्षण विभागाचा निर्णय शाळांमध्ये दिवसातून तीन वेळा हजेरी मान्सून 2025: पावसाने मोडला 35 वर्षांचा विक्रम, पुण्यात दमदार हजेरी फास्टॅग वार्षिक पास योजना 2025: फक्त ₹3000 मध्ये 200 टोल ट्रिप्स