Arts Students साठी दहावी आणि बारावीनंतरचे टॉप करिअर पर्याय 2025

10वी आणि 12वी नंतर कला शाखेतील संधी

दहावी आणि बारावी हा टप्पा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट असतो. याच काळात योग्य करिअरची निवड करणे अत्यंत आवश्यक ठरते. करिअर निवड ही एक प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेत “अभ्यासक्रमाची योग्य निवड” ही पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे.

दहावी किंवा बारावी नंतर कोणते अभ्यासक्रम निवडावेत, कोणत्या क्षेत्रात संधी आहेत, प्रवेश प्रक्रिया कशी आहे, हे सर्व सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत

अभ्यासक्रमांची माहिती:

  •  प्रमाणपत्र, पदविका, पदवी अभ्यासक्रम
  •  प्रवेश परीक्षा आणि त्यांची तयारी
  •  अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या महत्त्वाच्या संस्था
  •  अभ्यासक्रमानंतर मिळणाऱ्या करिअर संधी

 योग्य करिअर निवड करताना विचारात घ्या:

  • तुमच्या आवडी, क्षमता, कौशल्ये
  • परिस्थिती, अभिरुची, आणि उद्योग/व्यवसायाच्या संधी

जर योग्य मार्गदर्शन मिळालं तर विद्यार्थ्यांना स्वतःची बुद्धिमत्ता, कौशल्य आणि योग्यता यांची जाणीव होऊन, ते योग्य क्षेत्र निवडू शकतात – जसे की शिक्षण, उद्योग, कृषी, संशोधन, सेवा क्षेत्र, इत्यादी.  दिलेली माहिती तुम्हाला तुमच्या योग्य करिअरच्या वाटेवर मार्गदर्शन करेल, अशी आम्हाला खात्री आहे.

कला शाखा विद्यार्थ्यांसाठी 10 वी नंतरचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम

(Certificate courses after 10th for Arts students )

  1.  हाऊसकीपिंग (Housekeeping)
  2.  लाईट म्युझिक (Light Music)
  3.  प्ले सेंटर इन्स्ट्रक्टर (Play Center Instructor)
  4.  इव्हेंट मॅनेजमेंट (Event Management)
  5.  बेसिक बॅगेज हँडलिंग (Basic Baggage Handling)
  6.  भारतीय भाषा अभ्यासक्रम (संस्कृत, प्राचीन हिंदी, पाली)
  7.  डीटीपी – डेस्कटॉप पब्लिशिंग (Desktop Publishing)
  8.  परदेशी भाषा अभ्यासक्रम (French, German, Spanish, Chinese, English, Italian, Russian)
  9.  प्रसारण व साउंड टेक्नॉलॉजी (PA System, Sound Technician, etc.)
  10.  एलआयसी एजंट प्रशिक्षण (LIC Agent Training)
  11.  बिल्डिंग सुपरवायझर कोर्स (Building Supervisor – 6 महिने ते 1 वर्ष)

हे सर्व शॉर्ट टर्म कोर्सेस कला शाखेचे विद्यार्थी १० वी नंतर थोड्या कालावधीत (6 महिने ते 1 वर्ष) पूर्ण करू शकतात , त्यानंतर मुलांना बऱ्याच क्षेत्रात नोकरीच्या किंवा स्वरोजगाराच्या संधी तयार होतात .

 10वी किंवा 12वी नंतरचे डिप्लोमा अभ्यासक्रम- कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी

( Diploma courses after 10th or 12th – for students in the arts stream )

  1.  टूर मॅनेजमेंट (Tour Management)

  2.  ट्रेड & फॉरवर्डिंग (Trade & Forwarding)

  3.  टॅक्सेशन आणि कायदे (Taxation & Law)

  4.  हॉटेल मॅनेजमेंट (Hotel Management)

  5.  आर्ट टीचर डिप्लोमा (2 वर्ष) (Art Teacher Diploma – 2 Years)

  6.  फार्म मॅनेजमेंट डिप्लोमा (6 महिने ते 1 वर्ष) (Diploma in Farm Management)

  7.  कॉम्प्युटर अ‍ॅनिमेशन (Computer Animation)

  8.  इन्शुरन्स असिस्टंट (Insurance Assistant)

  9.  कॉम्प्युटराईज्ड फाइनान्स डिझाईन (Computerized Finance Design)

  10.  बुक बाइंडर (Book Binder)

  11.  असिस्टंट अकाउंटंट (Assistant Accountant)

  12.  ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम मॅनेजमेंट (Travel & Tourism Management)

  13.  ट्रॅव्हलिंग अ‍ॅकाउंटिंग असिस्टंट (Traveling Accounting Assistant)

  14.  डिजिटल ऑफसेट प्रिंटिंग ऑपरेटर (Digital Offset Printing Operator)

  15.  फिजिकल एज्युकेशन डिप्लोमा (Diploma in Physical Education)

  16.  कॅबिन/रूम अटेंडंट (Cabin/Room Attendant)

  17. टूर गाइड एंड एस्कॉर्ट (Tour Guide and Escort)

हे डिप्लोमा कोर्सेस विविध क्षेत्रांतील करिअर संधींसाठी उपयोगी ठरतात – जसे की हॉटेल उद्योग, पर्यटन, कला, लेखाशास्त्र, शिक्षण, शेती आणि आयटी.

 

 १२वी नंतर कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी पदवी अभ्यासक्रम

(Degree Courses for Arts Students After 12th)

 Bachelor of Arts (B.A.) – विषयानुसार उपलब्ध पर्याय

  1. मराठी
  2. हिंदी
  3. इंग्रजी
  4. उर्दू
  5. गुजराती
  6. अरबी
  7. इतिहास
  8. भूगोल
  9. मानसशास्त्र (Psychology)
  10. तत्त्वज्ञान (Philosophy)
  11. समाजशास्त्र (Sociology)
  12. अर्थशास्त्र (Economics)
  13. गणित (Mathematics)
  14. संख्याशास्त्र (Statistics)
  15. फिल्म, टीव्ही व न्यू मीडिया प्रॉडक्शन
  16. परदेशी भाषा – फ्रेंच, जपानी, चायनीज, इटालियन, रशियन, पर्शियन, इंग्रजी
  17. भारतीय भाषा – संस्कृत, पाली
  18. शिक्षण (Education)

 LLB (Law) – विधी शाखा अभ्यासक्रम

  1. Criminal Law
  2. Real Estate Law
  3. Civil Law
  4. Tax Law
  5. International Law
  6. Social Work Law
  7. Cyber Law
  8. Corporate Law

Mass Communication, Journalism & Advertising- जनसंवाद, पत्रकारिता आणि जाहिरात

  1. YouTube Content Developer
  2. Marketing Consultant
  3. Copywriter
  4. Social Media Strategist
  5. Podcast Host
  6. रेडिओ जॉकी (Radio Jockey)
  7. न्यूज अँकर (News Anchor)
  8. छापील पत्रकार (Print Journalist)
  9. व्हिडिओ पत्रकार (Video Journalist)
  10. ब्रँड मॅनेजमेंट कन्सल्टंट
  11. External/Internal Communication Manager
  12. Digital Marketing Manager
  13. Content Creator

 प्रॅक्टिकलसह काही लोकप्रिय डिग्री कोर्सेस

( Some popular degree courses with practicals)

  • Sound Engineering
  • Safety & Hospitality
  • Communication & Event Management
  • Travel & Tourism
  • Management
  • योग शिक्षण (Yoga Education)
  • Business Administration (BBA/BBM/BMS)
  • Early Childhood Care & Education
  • Sports Training & Administration
  • Multimedia & Web Page Technician
  • Hotel Management (BHM)
  • IIM प्रवेशासाठी तयारी
  • German & Russian with M.A. options
  • B.A. + B.Ed (Integrated Course – शिक्षक होण्यासाठी)
  • लोक प्रशासन (Public Administration)

हे सर्व अभ्यासक्रम विविध क्षेत्रांमध्ये करिअर संधी उपलब्ध करून देतात – शिक्षण, प्रशासकीय सेवा, माध्यम, कायदा, डिजिटलीकरण, पर्यटन, क्रीडा, इ.

 

 महत्त्वाच्या प्रवेश परीक्षा (Important Entrance Exams)

  1.  CAT (Common Admission Test) – IIM आणि टॉप MBA कॉलेजसाठी
  2.  MAT (Management Aptitude Test) – मॅनेजमेंट कोर्सेससाठी
  3.  XAT (Xavier Aptitude Test) – XLRI व इतर मॅनेजमेंट संस्थांसाठी
  4.  ATMA (AIMS Test for Management Admissions)
  5.  CMAT (Common Management Admission Test) – AICTE मंजूर कॉलेजसाठी
  6.  MBA – CET (Maharashtra State MBA Entrance Test)
  7.  ICET (Integrated Common Entrance Test) – आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यासाठी
  8.  TANCET (Tamil Nadu Common Entrance Test)
  9.  SNAP (Symbiosis National Aptitude Test) – Symbiosis संस्थेसाठी
  10.  CLAT (Common Law Admission Test) – लॉ कॉलेजसाठी (LLB/LLM)
  11.  Bank/Insurance Clerical Exam – बँक व विमा क्षेत्रातील नोकर्यांसाठी (IBPS, SBI, LIC इ.)

या परीक्षा दिल्याने विद्यार्थी विविध MBA, Management, Law आणि Government Job संधींसाठी पात्र ठरतात.

 

खाली दिलेली यादी भारतातील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था (Top Institutes in India) यांची आहे, ज्या विविध अभ्यासक्रम व क्षेत्रांसाठी ओळखल्या जातात. १२वी नंतर विद्यार्थी या संस्थांमध्ये प्रवेश घेऊन उत्कृष्ट करिअर घडवू शकतात.

 प्रसिद्ध शैक्षणिक संस्था (Top Institutes in India)

1. TISS – Tata Institute of Social Sciences

सामाजिक शास्त्र, समाजकार्य, HRM, आणि डेव्हलपमेंट स्टडीसाठी प्रसिद्ध

2. ISI – Indian Statistical Institute

आकडेवारी, डेटा सायन्स, रिसर्च व क्वांटिटेटिव्ह अभ्यासासाठी

3. Delhi School of Economics

अर्थशास्त्राच्या उच्च शिक्षणासाठी देशातील अग्रगण्य संस्था

4. Gokhale Institute of Politics and Economics, Pune

पॉलिसी स्टडी, इकोनॉमिक्स आणि रिसर्चसाठी प्रसिद्ध

5. IGIDR – Indira Gandhi Institute of Development Research

रिसर्च, डेव्हलपमेंट स्टडीज, इकोनॉमिक पॉलिसी

6. FTII – Film and Television Institute of India, Pune

अभिनय, दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी व फिल्म मेकिंगसाठी

7. NSD – National School of Drama

अभिनय, नाट्यशास्त्र आणि थिएटर शिक्षणासाठी

8. CMI – Chennai Mathematical Institute

गणित, संगणक विज्ञान आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्रासाठी

9. NDA – National Defence Academy, Pune

भारतीय सैन्यात अधिकारी होण्यासाठी तीनही सेना शाखांसाठी प्रशिक्षण केंद्र

10. IIPS – International Institute of Population Sciences, Mumbai

पॉप्युलेशन स्टडीज, डेमोग्राफी आणि सोशल रिसर्चमध्ये शिक्षण आणि संशोधन

या संस्था त्यांच्या क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत. येथे प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना संबंधित प्रवेश परीक्षा (Entrance Exams) उत्तीर्ण कराव्या लागतात.

आर्ट्स (कला) शाखेतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण पूर्ण केल्यानंतर करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असतात. खाली विविध क्षेत्रांतील Top Career Options दिले आहेत, जे आर्ट्स शाखेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध असतात

आर्ट्स (कला) शाखेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व सर्जनशील क्षेत्रातील संधी

  • शिक्षक / प्राध्यापक / प्राचार्य –  BA → B.Ed. / MA → NET/SET → Lecturer
  • लेखक / कवी / साहित्यकार  – मराठी, हिंदी, इंग्रजी, इत्यादी विषयांमध्ये विशेष लेखन
  • पत्रकार / रिपोर्टर / अँक – पत्रकारिता (Journalism) कोर्स करून
  • संवाद लेखक / पटकथा लेखक / गीतकार – चित्रपट, टीव्ही व रेडिओ साठी
  • भाषांतरकार / अनुवादक / दुभाषी – खासकरून इंग्रजी + दुसरी भाषा जाणणाऱ्यांसाठी
  • ग्रंथपाल / लाइब्रेरियन – Library Science मध्ये डिप्लोमा / पदवी
  • समाजशास्त्रज्ञ / मानसशास्त्रज्ञ / समुपदेशक – BA (Sociology / Psychology) → MA → Practice
  • इतिहासतज्ज्ञ / पुरातत्त्ववेत्ता / संग्रहालय अधिकारी – History / Archaeology मध्ये उच्च शिक्षण

 कायदा व प्रशासनिक सेवा – for Arts Students

1.वकील (Lawyer) / न्यायाधीश (Judge)

BA + LLB → Practice → Exam (like JMFC)

2.UPSC / MPSC अधिकारी

IAS, IPS, DySP, Tehsildar, PSI, STI, etc.

3.सरकारी अनुवादक / कस्टम ऑफिसर / SSC Exams

अनेक स्पर्धा परीक्षांतून प्रवेश

4.लोकसेवा आयोग (MPSC / UPSC) च्या परीक्षा

विविध प्रशासनिक पदांसाठी

 

 कला व सर्जनशील क्षेत्रातील संधी

  • अभिनेते / दिग्दर्शक / नाटककार – Acting School / Theatre Background
  • फोटोग्राफर / फिल्म एडिटर / आर्ट डायरेक्टर – Diploma in Photography, Film Making
  • फॅशन डिझायनर / इंटीरियर डिझायनर – Fashion Designing / Interior Courses
  • ग्राफिक डिझायनर / अ‍ॅनिमेटर – Multimedia / Graphic Design Courses

इतर आधुनिक व डिजिटल क्षेत्र

  • डिजिटल मार्केटिंग स्पेशालिस्ट – SEO, Social Media, Content Creation
  • ब्लॉगर / यूट्यूबर / कंटेंट क्रिएटर – मराठी/हिंदी/इंग्रजी भाषेत वेगवेगळ्या विषयांवर
  • इव्हेंट मॅनेजर / पब्लिक रिलेशन्स ऑफिसर – BA + Event Management Course
  • हॉटेल मॅनेजमेंट / ट्रॅव्हल & टुरिझम – Diploma / Degree in Tourism

 

 मानव सेवा व सामाजिक संस्था

NGO वर्कर / सोशल वर्कर (MSW) – समाजकार्य क्षेत्रात मोठ्या संधी

बालकल्याण / महिला सुरक्षा क्षेत्रातील अधिकारी – सरकारी व स्वयंसेवी संस्था

उच्च शिक्षणासाठी कोर्सेस

  • BA → MA → M.Phil / PhD
  • BA → LLB (Law)
  • BA → B.Ed → M.Ed (Teaching)
  • BA → MBA (HR, Marketing)
  • Diploma in Mass Communication / Journalism / Designing / Event Management

कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी करिअर निवडताना आपले स्वारस्य, कौशल्ये आणि करिअरचे दीर्घकालीन उद्दिष्ट ध्यानात घेऊन योग्य दिशा निवडणे महत्त्वाचे आहे.

 

READ MORE 

  1. 12 वी नंतर इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रिया (MHT-CET) – संपूर्ण मार्गदर्शन
  2. 12वी मध्ये कमी गुण मिळालेत? तुमच्यासाठी सर्वोत्तम करिअर पर्याय
  3. बारावी नंतर कॉमर्स विभागातील विविध करिअर संधी- उच्च शिक्षणाच्या संधी

 

Leave a Comment

शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी महाराष्ट्र सरकारने केली पूर्णतः माफ शिक्षण विभागाचा निर्णय शाळांमध्ये दिवसातून तीन वेळा हजेरी मुडीत दाणीच्या लग्नात अंबानी कुटुंबाची उपस्थिती मीडियावर चर्चेचा विषय मान्सून 2025: पावसाने मोडला 35 वर्षांचा विक्रम, पुण्यात दमदार हजेरी