MHADA फ्लॅट लॉटरी पुणे 2025 साठी ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. पात्रता, अर्ज प्रक्रिया, शुल्क, कागदपत्रे आणि लॉटरीची तारीख जाणून घ्या.

MHADA फ्लॅट लॉटरी पुणे 2025 सुरू

MHADA पुणे अंतर्गत स्वस्त आणि सरकारी घरांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया जूनपासून अधिकृतपणे सुरू झाली आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

नोंदणी जूनमध्ये सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत लवकरच अधिकृत MHADA वेबसाइटवर जाहीर होईल.

कोणा आहे पात्र ?

SC/ST, महिलांसाठी, अपंग, ज्येष्ठ नागरिक, EWS, LIG, MIG गटातील नागरिक MHADA घरांसाठी पात्र आहेत.

अर्ज कुठे करायचा?

https://lottery.mhada.gov.in वर जाऊन नोंदणी करून अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा लागेल.

आवश्यक कागदपत्रे कोणती?

आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, पत्ता पुरावा, बँक पासबुक यांची स्कॅन प्रती लागतात.

अर्ज व नोंदणी शुल्क

अर्ज फी ₹250-₹500 आणि फ्लॅट योजनेनुसार ₹5000 ते ₹25000 नोंदणी रक्कम भरावी लागेल.

फ्लॅट कोणत्या भागात?

कोंढवा, वाघोली, हडपसर, चिखली, पिंपरी, हिंजवडी या ठिकाणी MHADA फ्लॅट प्रकल्प विकसित केले गेले आहेत.

घर मिळवण्याची सुवर्णसंधी!

MHADA च्या पारदर्शक लॉटरी प्रणालीत सहभागी व्हा आणि सरकारी दरात आपले घर मिळवण्याची संधी घ्या.