AI आणि Machine Learning मध्ये मध्ये करिअर करायचंय? – संपूर्ण माहिती

Pune: 20 May 2025 , तुमचं करिअर डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) किंवा मशीन लर्निंग (ML) मध्ये घडवायचंय का? मग MyGreatLearning.com तर्फे ऑफर केला जाणारा Post Graduate Program in Artificial Intelligence & Machine Learning तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे!

जर तुम्ही कौशल्यांचा विकास करून करिअरमध्ये पुढे जायचं ठरवलं असेल, तर MyGreatLearning.com हे एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे. ही आघाडीची जागतिक EdTech कंपनी आहे जी विद्यार्थ्यांपासून ते प्रोफेशनल्सपर्यंत सर्वांसाठी दर्जेदार ऑनलाइन कोर्सेस आणि सर्टिफिकेशन प्रोग्राम्स उपलब्ध करून देते.

 माय ग्रेट लर्निंग ची खास वैशिष्ट्ये

1. 1500+ मोफत ऑनलाइन कोर्सेस
My Great Learning Academy मध्ये डेटा सायन्स, AI, मशीन लर्निंग, डिजिटल मार्केटिंग, IT, आणि सायबर सिक्युरिटी यांसारख्या क्षेत्रात 1500 हून अधिक मोफत कोर्सेस उपलब्ध आहेत. हे सर्व कोर्सेस प्रमाणपत्रांसह येतात आणि कोणत्याही पूर्व अर्हतेची गरज नाही.

2. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी सहकार्य असलेले प्रगत पदव्युत्तर प्रोग्राम्स
MIT, IIT बॉम्बे, The University of Texas at Austin यांसारख्या नामांकित संस्थांच्या सहकार्याने डेटा सायन्स, AI, क्लाउड कंप्युटिंग आणि मॅनेजमेंट कोर्सेस उपलब्ध आहेत.

3. लवचिक आणि स्व-गतीने शिकण्याची सोय
या प्लॅटफॉर्मवरील कोर्सेस तुम्ही तुमच्या वेळेनुसार पूर्ण करू शकता. व्हिडिओ ट्युटोरियल्स, क्विझ, आणि प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून व्यावहारिक ज्ञान मिळवता येते.

4. मोबाईल अ‍ॅपद्वारे कुठेही शिक्षण
My Great Learning चे Android आणि iOS साठी अ‍ॅप उपलब्ध असून, त्याद्वारे तुम्ही कुठेही आणि कधीही सहज शिक्षण घेऊ शकता.

 

लोकप्रिय कोर्सेस – आजच्या काळात मागणी असलेले टॉप स्किल्स

लोकप्रिय कोर्सेस

  • डेटा सायन्स
  • आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग
  • डिजिटल मार्केटिंग
  • क्लाउड कंप्युटिंग
  • सायबर सिक्युरिटी

 फायदे

  • प्रमाणपत्रांसह मोफत कोर्सेस
  • उद्योग-समर्पित अभ्यासक्रम
  • प्रसिद्ध विद्यापीठांशी सहकार्य
  • लवचिक शिक्षण पद्धती
  • मोबाईल अ‍ॅपद्वारे सहज प्रवेश

ज्यांना आधुनिक करिअर मध्ये रस आहे अश्यासाठी माय ग्रेट लर्निंग एक उत्तम पर्याय पुढे आलेला आहे , या माध्यमातून तुम्ही कौशल्यांचा विकास करून करिअरमध्ये पुढे जाऊ शकता आणि हे सर्व ऑनलाईन असल्यामुळे शिक्षण घेणे अधिक सुलभ आणि प्रभावी झाले आहे.

हा कोर्स पूर्णपणे ऑनलाईन असून 12 महिन्यांत साप्ताहिक मेंटरशिपसह पार पडतो. विद्यार्थ्यांना LMS प्लॅटफॉर्मवरून लेक्चर्स, असाइनमेंट्स आणि वेबिनार्सची सुविधा दिली जाते. इंडस्ट्री तज्ञांचे व्याख्यान, प्रॅक्टिकल सराव (Python, NLP, Deep Learning) व एक वास्तविक Capstone Project यामुळे विद्यार्थी उद्योगास तयार होतात.

विध्यर्थ्याना मिळणार आघाडीच्या विद्यापीठांकडून दुहेरी प्रमाणपत्रे

  • MyGreatLearning प्लॅटफॉर्मद्वारे विद्यार्थ्यांना अमेरिका आणि भारतातील टॉप विद्यापीठांकडून दुहेरी प्रमाणपत्रे मिळण्याची संधी मिळते. या प्रमाणपत्रांमध्ये University of Texas at Austin (USA) व Great Lakes Institute of Management (India) यांचा समावेश आहे.
  • आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगसारख्या अत्याधुनिक क्षेत्रातील पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना या दोन्ही नामांकित संस्था कडून प्रमाणपत्र मिळेल .अशा नामवंत संस्थांकडून मिळणारे सर्टिफिकेट्स नोकरी व उद्योगजगतात तुमची वेगळी ओळख बनवतील.

जगभरातील टॉप कंपन्यांमध्ये नोकरीची संधी

माय ग्रेट लर्निंग अँप संस्थेमधून प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना जगभरातील अनेक आघाडीच्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध होते.

  • या कंपन्यांमध्ये Microsoft, Amazon, Google, Yahoo, Flipkart, Cognizant, Dell, IBM, Samsung, Capgemini, Infosys, Accenture, Adobe, Oracle, Intel, Cisco, आणि HCL यांसारख्या आंतरराष्ट्रीय आयटी कंपन्यांचा समावेश आहे.
  • याशिवाय Citi Bank, J.P. Morgan, Standard Chartered, Barclays, Deloitte, McKinsey & Company यांसारख्या प्रतिष्ठित बँका आणि फायनान्स कंपन्याही भरती करतात.
  • Shell, Siemens, Philips, Sony, Boeing, Honeywell, Nokia, आणि Unilever यांसारख्या उद्योग क्षेत्रातील मोठ्या कंपन्याही विद्यार्थ्यांना करिअरच्या उत्तम संधी देतात. याशिवाय Zomato, Yatra, Target यांसारख्या ई-कॉमर्स कंपन्यादेखील नोकरीसाठी निवड करतात.

या कंपन्यांव्यतिरिक्त 4000 हून अधिक कंपन्या आहेत ज्या या संस्थेमधून विद्यार्थी भरती करतात, त्यामुळे MyGreatLearning कडून शिक्षण घेणे म्हणजे तुमच्या करिअरला एक मजबूत दिशा देण्यासारखे आहे.

 

  AI आणि ML प्रोग्रामसाठी प्रवेश सुरु – संपूर्ण तपशील येथे वाचा!

 Post Graduate Program in AI & ML साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. खाली प्रवेशाचे सर्व तपशील दिले आहेत

पात्रता (Eligibility):

  • अर्जदाराकडे किमान ५०% गुणांसह बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे.
  • प्रोग्रामिंगचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • ज्यांना Python येत नाही, त्यांच्यासाठी एक मोफत प्री-प्रोग्राम ट्युटोरियल दिलं जाईल.

निवड प्रक्रिया (Selection Process):

  1. Apply (अर्ज करा):
    एक सोपा ऑनलाइन अर्ज फॉर्म भरावा लागतो.
  2. Interview Process (मुलाखत):
    प्रवेश संचालक कार्यालयाशी एक स्क्रीनिंग कॉल होतो.
  3. Join Program (प्रवेश घ्या):
    निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ऑफर लेटर दिलं जातं.

संस्थेकडून एजुकेशन लोन ची आर्थिक मदत 

प्रोग्राम फी (Program Fee): ₹2,75,000 + GST – अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी कृपया अ‍ॅडमिशन टीमशी संपर्क साधा. इथे 0% व्याजदराने एज्युकेशन लोनची सुविधा उपलब्ध आहे.

एजुकेशन लोन साठी भागीदार कंपन्या

  1. Eduvanz
  2. Liquiloans
  3. Propelld
  4. GyanDhan

हा अभ्यासक्रम पदवीधर विद्यार्थ्यांसाठी आणि जे सध्या जॉब करतात अशा साठी उत्तम संधी आहे, ज्यांना डेटा सायन्स, AI, किंवा संबंधित क्षेत्रांत करिअर करायचे आहे. प्रवेश प्रक्रिया सोपी आहे आणि प्रोग्राम फी साठी लोन ची सुविधाही उपलब्ध आहे.

अशाच करिअर अपडेट्ससाठी आमच्या वेबसाईटला नियमित भेट देत राहा! तुमचं उज्वल भविष्य फक्त एका निर्णयावर अवलंबून आहे.

 

 🤔 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

Q1: MyGreatLearning कडून मिळणारे प्रमाणपत्र मान्य आहेत का?

होय, हे प्रमाणपत्रे MIT, IIT, Texas University यांसारख्या नामांकित संस्थांकडून दिली जातात, आणि जागतिक पातळीवर मान्य आहेत.

 Q2: Python शिकण्याची गरज आहे का?

हो, प्राथमिक माहिती आवश्यक आहे. पण नाही आली तरी, मोफत प्री-प्रोग्राम ट्युटोरियल उपलब्ध आहे.

 Q3: हा कोर्स पूर्णतः ऑनलाइन आहे का?

होय, 100% ऑनलाइन आहे. व्हिडिओ लेक्चर्स, असाइनमेंट्स, आणि प्रोजेक्ट्स यांचा समावेश आहे.

 Q4: जॉब असलेल्या व्यक्तींनी कोर्स करू शकतो का?

होय, लवचिक वेळापत्रकामुळे जॉब करणारे देखील सहज कोर्स पूर्ण करू शकतात.

 

READ MORE 

 

Leave a Comment

शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी महाराष्ट्र सरकारने केली पूर्णतः माफ शिक्षण विभागाचा निर्णय शाळांमध्ये दिवसातून तीन वेळा हजेरी मान्सून 2025: पावसाने मोडला 35 वर्षांचा विक्रम, पुण्यात दमदार हजेरी फास्टॅग वार्षिक पास योजना 2025: फक्त ₹3000 मध्ये 200 टोल ट्रिप्स